Oil बद्दल बायबलमधील वचने: For anointing the sick
For anointing the sick बद्दल वचने
त्यांनी पुष्कळ भुते काढली, अनेक आजार्यांना तैलाभ्यंग केले आणि त्यांना बरे केले.
तुम्हामध्ये कोणी आजारी आहे काय? त्याने मंडळीच्या वडिलांना बोलवावे आणि त्यांनी प्रभूच्या नावाने त्याला तैलाभ्यंग करावा आणि प्रार्थना करावी.