Skip to content

Nineveh बद्दल बायबलमधील वचने: Utter destruction

2 वचने · 35 पैलू

Utter destruction बद्दल वचने

  1. परंतु भयंकर महापुराने ते निनवेहचा अंत करतील; त्यांच्या शत्रूचा ते अंधकाराच्या साम्राज्यातही पाठलाग करतात.

  2. याहवेहच्या विरुद्ध ते जे काही कारस्थान करतात त्याचा ते अंत करतील; ते संकट दुसऱ्यांदा येणार नाही.