मुख्य मजकुरावर जा

Nineveh बद्दल बायबलमधील वचने: Being taken while people were drunk

2 वचने · 35 पैलू

Being taken while people were drunk बद्दल वचने

  1. याहवेहचे शत्रू काटेरी झुडूपात गुंतून पडतील आणि स्वतःचेच मद्य पिऊन ते धुंद होतील; वाळलेल्या गवताप्रमाणे ते अग्नीमध्ये भस्म होतील.

  2. तू देखील मद्यपीप्रमाणे धुंद होशील; तू लपून बसशील आणि सुरक्षिततेसाठी तुझ्या शत्रूपासून आश्रय शोधशील.