Nineveh बद्दल बायबलमधील वचने: Destruction of its idols
Destruction of its idols बद्दल वचने
हे निनवेह, याहवेहने तुझ्याविषयी आज्ञा दिली आहे: “तुझे नाव पुढे चालविणारी कोणीही संतती राहणार नाही. आणि जी तुझ्या दैवताच्या मंदिरात आहेत ती तुझी दैवते आणि मूर्ती मी नष्ट करेन. मी तुझी कबर तयार करेन, कारण तू तिरस्करणीय आहेस.”
अशी राजाज्ञा सुनावण्यात आली आहे, की निनवेहला बंदिवासात टाकून नेण्यात यावे. तिच्या दासी पारव्यांच्या घुमण्याप्रमाणे विलाप करीत आहेत आणि त्यांचे ऊर बडवित आहेत.