Murder बद्दल बायबलमधील वचने: The Herods
The Herods बद्दल वचने
शास्त्रज्ञांनी आपल्याला फसविले, हे पाहून हेरोद राजा संतापला आणि शास्त्रज्ञांनी दिलेल्या वेळेनुसार बेथलेहेम आणि आसपासच्या प्रदेशात दोन वर्षे किंवा कमी वय असलेल्या प्रत्येक मुलाला ठार करण्याचा त्याने हुकूम केला.
आणि योहानाचा तुरुंगात शिरच्छेद करण्यात आला.
त्याने योहानाचा भाऊ याकोबाचा तलवारीने वध करविला.