Morning बद्दल बायबलमधील वचने: Began their journeys in
Began their journeys in बद्दल वचने
अब्राहामाने दुसर्या दिवशी पहाटेस उठून गाढवावर खोगीर लादले आणि आपला पुत्र इसहाक व दोन सेवकांना व होमार्पणासाठी पुरेशी लाकडे बरोबर घेऊन तो परमेश्वराने सांगितलेल्या ठिकाणी जावयास निघाला.