Metals बद्दल बायबलमधील वचने: Dug out of the earth
Dug out of the earth बद्दल वचने
चांदीसाठी खाण असते आणि सोने शुद्ध करण्याचे एक ठिकाण असते.
लोखंड मातीतून घेतले जाते, आणि दगड वितळून तांबे काढले जाते.
तिच्या खडकातून नीलमणी येतात, आणि त्याच धुळीत सोन्याचे गोळे असतात.