Metals बद्दल बायबलमधील वचने: Cast in mould
Cast in mould बद्दल वचने
जेव्हा त्याने चांदी त्याच्या आईला परत केली, तिने दोनशे शेकेल चांदी घेतली आणि रौप्यकाराला दिली, जो त्याद्वारे मूर्ती बनवित असे आणि ती मीखाहच्या घरात ठेवण्यात आली.
भट्टीचा भाता भयानकपणे वाजत आहे. शुद्ध करणारा अग्नी शिसे भस्म करीत आहे, परंतु हे शुद्धीकरण व्यर्थ होत आहे, दुष्ट मार्गानी चालणारे पूर्णपणे शुद्ध होत नाहीत.