Marriage बद्दल बायबलमधील वचने: Jesus present at
Jesus present at बद्दल वचने
तिसर्या दिवशी गालीलातील काना येथे एक लग्न होते. येशूंची आई तिथे होती,
येशू व त्यांच्या शिष्यांना देखील त्या लग्नाचे आमंत्रण होते.
ज्यावेळी द्राक्षारस संपला, तेव्हा येशूंची आई त्यांना म्हणाली, “त्यांच्याजवळचा द्राक्षारस संपला आहे.”
येशू म्हणाले, “बाई, तू मला यामध्ये भाग घ्यावयास का लावते? माझी घटका अजूनही आलेली नाही.”
त्यांच्या आईने नोकरांस सांगितले, “हा जे काही तुम्हाला सांगेल ते करा.”