Malice बद्दल बायबलमधील वचने: Saints avoid
Saints avoid बद्दल वचने
ते माझ्या बर्याची फेड वाईटानेच करतात. माझा जीव शोकग्रस्त झाला आहे.
ते आजारी असताना, मी गोणपाट नेसून शोक केला; नम्र होऊन मी त्यांच्यासाठी उपास केले. परंतु माझ्या प्रार्थना उत्तर न मिळताच माझ्याकडे परत आल्या.
मी असा विलाप केला जणू काय मी माझ्या मित्रासाठी किंवा भावासाठी विलाप करीत आहे. मी असा शोक केला जसा मी माझ्या आईसाठी शोक करीत आहे.