मुख्य मजकुरावर जा

Malice बद्दल बायबलमधील वचने: Saul

3 वचने · 29 पैलू

"Malice" साठी शोधा

Saul बद्दल वचने

  1. आणि तेव्हापासून शौलाने दावीदावर पाळत ठेवली.

  2. दुसर्‍या दिवशी परमेश्वराकडून पाठविलेला एक दुष्ट आत्मा शौलावर जोराने उतरला, तेव्हा तो आपल्या घरात भविष्यवाणी करू लागला. दावीद रोजच्याप्रमाणे आपली वीणा वाजवित होता व शौलाच्या हाती भाला होता

  3. “मी दावीदाला भिंतीशी खिळून टाकीन” असे म्हणत शौलाने भाला फेकला, परंतु दावीदाने त्याला दोनदा चुकविले.