King बद्दल बायबलमधील वचने: Prayer for, enjoined
Prayer for, enjoined बद्दल वचने
तर सर्वात प्रथम मी विनंती करतो की, सर्व मनुष्यांसाठी विनंत्या, प्रार्थना, रदबदल्या आणि उपकारस्तुती करावी.
अशाच प्रकारे राजांसाठी आणि अधिकार्यांसाठी करावी, यासाठी की आपण पूर्ण सुभक्तीने व गंभीरपणाने शांतीचे व स्वस्थपणाचे आयुष्यक्रमण करावे.