Skip to content

Japheth बद्दल बायबलमधील वचने

7 वचने · 4 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. याफेथाचे पुत्र: गोमेर, मागोग, मादय, यावान, तूबाल, मेशेख व तीरास.

  2. गोमेरचे पुत्र: आष्कनाज, रीपाथ व तोगर्माह.

  3. यावानाचे पुत्र: एलिशाह, तार्शीश, कित्तीम व दोदानीम.

  4. या वंशांचे लोक निरनिराळ्या देशांत समुद्र किनार्‍याजवळील वस्ती करणारी राष्ट्रे बनली. प्रत्येक भाषेनुसार, कुळानुसार ते राष्ट्रांमध्ये पसरले.

  5. याफेथाचे पुत्र: गोमेर, मागोग, मादय, यावान, तूबाल, मेशेख व तीरास.

  6. गोमेरचे पुत्र: आष्कनाज, रीपाथ व तोगर्माह.

  7. यावानाचे पुत्र: एलिशाह, तार्शीश, कित्तीम व रोदानीम.