मुख्य मजकुरावर जा

Togarmah

4 वचने · 3 कुटुंब सदस्य

Togarmah चा उल्लेख असलेली वचने

  1. गोमेरचे पुत्र: आष्कनाज, रीपाथ व तोगर्माह.

  2. गोमेरचे पुत्र: आष्कनाज, रीपाथ व तोगर्माह.

  3. “ ‘बेथ-तोगर्माहचे लोक तुझ्या मालाच्या मोबदल्यात स्वाराचे घोडे, युद्धाचे घोडे आणि खेचरे देत असत.

  4. गोमेर आपल्या सर्व सैन्यासह आणि उत्तरेकडील बेथ-तोगर्माह आपल्या पूर्ण सैन्यासह—अनेक राष्ट्रे तुझ्याबरोबर बाहेर निघतील.