Skip to content

Ashkenaz

3 वचने · 3 कुटुंब सदस्य

हे नावानेही ओळखले जाते: Ashchenaz

Ashkenaz चा उल्लेख असलेली वचने

  1. गोमेरचे पुत्र: आष्कनाज, रीपाथ व तोगर्माह.

  2. गोमेरचे पुत्र: आष्कनाज, रीपाथ व तोगर्माह.

  3. “या भूमीवर आपले ध्वज फडकवा! राष्ट्रांमध्ये रणशिंगे वाजवा! तिच्याशी युद्ध करण्यासाठी राष्ट्रांना सुसज्ज करा; या राष्ट्रांना तिच्याविरुद्ध पाचारण करा: अरारात, मिन्नी व आष्कनाज. तिच्याविरुद्ध सेनापतीची नेमणूक करा; टोळधाडी सारखा घोड्यांचा प्रचंड समुदाय पाठवा.