Birds बद्दल बायबलमधील वचने: Sparrow
Sparrow बद्दल वचने
दोन चिमण्या एका पैशात विकत नाहीत काय? तरी त्यापैकी एकही चिमणी तुमच्या पित्याच्या इच्छेविना जमिनीवर पडणार नाही.
आणि तुमच्या डोक्याचे सर्व केसही मोजलेले आहेत.
म्हणून भीती बाळगू नका, कारण तुम्ही पुष्कळ चिमण्यांपेक्षा अधिक मोलवान आहात.