Altars बद्दल बायबलमधील वचने: Of Moses
Of Moses बद्दल वचने
मोशेने त्या ठिकाणी एक वेदी बांधली व त्या ठिकाणाचे नाव याहवेह निस्सी असे ठेवले.
मग याहवेहने मोशेला जे काही सांगितले होते ते सर्व त्याने लिहून ठेवले. दुसर्या दिवशी अगदी सकाळी मोशेने उठून पर्वताच्या पायथ्याशी एक वेदी बांधली व इस्राएलाच्या बारा गोत्रानुसार बारा खांब उभे केले.