Altars बद्दल बायबलमधील वचने: Of Reubenites, &c east of Jordan
Of Reubenites, &c east of Jordan बद्दल वचने
जेव्हा ते कनान देशातील यार्देन जवळील गलीलोथ येथे आले तेव्हा रऊबेन, गाद आणि मनश्शेहच्या अर्ध्या गोत्रांनी यार्देनजवळ एक खूप मोठी वेदी बांधली.