Absalom बद्दल बायबलमधील वचने: Flees to Geshur
Flees to Geshur बद्दल वचने
अबशालोम तिथून पळाला आणि अम्मीहूदाचा पुत्र, गशूरचा राजा तलमय याच्याकडे गेला. परंतु दावीद राजाने आपल्या पुत्रासाठी पुष्कळ दिवस शोक केला.
अबशालोम तिथून पळून गशूरकडे गेला व तिथे तीन वर्ष राहिला.