मुख्य मजकुरावर जा

Nebajoth

5 वचने · 13 कुटुंब सदस्य

हे नावानेही ओळखले जाते: Nebaioth

Nebajoth चा उल्लेख असलेली वचने

  1. ही इश्माएलाच्या पुत्रांची त्यांच्या जन्मानुसार यादी: इश्माएलाचा प्रथमपुत्र नबायोथ, नंतर केदार, अदबील, मिबसाम,

  2. म्हणून एसाव अब्राहामाचा पुत्र इश्माएलच्या घरी गेला आणि तिथे त्याने त्याची कन्या, नबायोथाची बहीण माहलथशी विवाह केला आणि माहलथ त्याच्या पूर्वीच्या पत्नींमध्ये सामील झाली.

  3. आणि इश्माएलाची कन्या व नबायोथाची बहीण बासमाथ.

  4. हे त्यांचे वंशज होते: इश्माएलाचा प्रथमपुत्र नबायोथ, नंतर केदार, अदबील, मिबसाम,

  5. केदारचे सर्व कळप तुला दिले जातील व नबायोथचे मेंढे तुला सेवेसाठी देण्यात येतील; ते माझ्या वेद्यांवर अर्पण म्हणून मान्य केले जातील, आणि मी माझे गौरवशाली मंदिर सुशोभित करेन.