मुख्य मजकुरावर जा

Merari

38 वचने · 7 कुटुंब सदस्य

Merari चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. लेवीच्या बाकी लोकांना म्हणजे मरारी वंशजास जी शहरे दिली ती ही: जबुलूनाच्या गोत्रातून रिम्मोनो आणि ताबोर त्यांच्या शिवारासह;

  2. लेवींमधून: शमायाह जो हश्शूबचा पुत्र, जो अज्रीकामचा पुत्र, जो हशब्याहाचा पुत्र. हे मरारी वंशाचे होते;

  3. मरारीच्या वंशातील, प्रमुख असायाह व त्याचे 220 भाऊबंद;

  4. लेवी लोकांनी योएलचा पुत्र हेमान, बेरेख्याहचा पुत्र आसाफ व मरारी कुटुंबातील कुशायाहचा पुत्र एथान, हे प्रमुख वादक नेमले.

  5. नंतर दावीदाने लेवींची विभागणी करून त्यांचे त्यांच्या संततीनुसार भाग पाडले: गेर्षोन, कोहाथ व मरारी.

  6. मरारीचे पुत्र: महली व मूशी. महलीचे पुत्र: एलअज़ार व कीश.

  7. मरारीचे पुत्र: महली व मूशी. याजीयाहचा पुत्र: बनो.

  8. मरारीचे पुत्र: याजीयाहकडून: बनो, शोहम, जक्कूर व इब्री.

  9. मरारी होसाहचे पुत्र: शिम्री पहिला (तो प्रथमपुत्र नसतानाही त्याच्या पित्याने त्याला पुढारी नेमले).

  10. हे द्वारपालांचे विभाजित वर्ग कोरही आणि मरारी वंशातील होते.

  11. तेव्हा या लेवीय लोकांनी कामास सुरुवात केली: कोहाथी वंशातील: अमासय याचा पुत्र महथ आणि अजऱ्याह याचा पुत्र योएल; मरारी वंशातील: अब्दीचा पुत्र कीश आणि यहल्लेलेलाचा पुत्र अजर्‍याह; गेर्षोनी वंशातील: जिम्माहचा पुत्र योवाह आणि यवाहाचा पुत्र एदेन;

  12. कामगारांनी विश्वासयोग्यतेने काम केले. यहथ आणि ओबद्याह, मरारी वंशजातून आलेले लेवी आणि कोहाथी वंशजातून आलेले जखर्‍याह आणि मशुल्लाम हे त्यांचे मार्गदर्शन करण्यासाठी तिथे नियुक्त केले होते. सर्व लेवीय लोकांना—कुशल वाद्य वादक—

  13. हशब्याहसह मरारीचा वंशज यशायाहलाही त्याचे पुत्र व बंधू अशा 20 जणांसह पाठविले.