मुख्य मजकुरावर जा

Kohath

29 वचने · 8 कुटुंब सदस्य

Kohath चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. तसेच मनश्शेहच्या अर्ध्या गोत्रातून आनेर आणि बिलाम, त्यांच्या शिवारासह. ही कोहाथी पितृकुळातील अवशिष्ट वंशजास दिली.

  2. कोहाथी वंशातील, प्रमुख उरीएल व त्याचे 120 भाऊबंद;

  3. नंतर दावीदाने लेवींची विभागणी करून त्यांचे त्यांच्या संततीनुसार भाग पाडले: गेर्षोन, कोहाथ व मरारी.

  4. कोहाथाचे पुत्र: अम्राम, इसहार, हेब्रोन आणि उज्जीएल; सर्व मिळून चार पुत्र.