Hebron
Hebron चा उल्लेख असलेली वचने
कोहाथाच्या पुत्रांची नावे: अम्राम, इसहार, हेब्रोन व उज्जीएल. (कोहाथ एकशे तेहतीस वर्षे जगला.)
कोहाथाची कुळे: अम्राम, इसहार, हेब्रोन आणि उज्जीएल.
कोहाथाचे पुत्र: अम्राम, इसहार, हेब्रोन व उज्जीएल.
कोहाथाचे पुत्र: अम्राम, इसहार, हेब्रोन व उज्जीएल.
हेब्रोनाच्या वंशातील, प्रमुख एलीएल व त्याचे 80 भाऊबंद;
कोहाथाचे पुत्र: अम्राम, इसहार, हेब्रोन आणि उज्जीएल; सर्व मिळून चार पुत्र.
हेब्रोनाचे पुत्र: यरीयाह हा प्रथमपुत्र होता, अमर्याह दुसरा, यहजिएल तिसरा आणि यकमाम चौथा.
हेब्रोनाचे पुत्र: यरीयाह प्रथमपुत्र, अमर्याह दुसरा, यहजिएल तिसरा व यकमाम चौथा.