- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
याजक, लेवी आणि मंदिरसेवक
एज्रा २:३६-५८
३६
याजकांचे वंशज: यदायाहचे (येशूआच्या पितृकुळातील) 973,
३७
इम्मेरचे 1,052,
३८
पशहूरचे 1,247,
३९
हारीमचे 1,017,
४०
लेवीचे वंशज: येशूआ व कदमीएलचे (होदव्याहचे कुटुंबाद्वारे) 74,
४१
संगीतकार: आसाफचे वंशज 128,
४२
मंदिराचे द्वारपाल: खालील लोकांचे वंशजः शल्लूमचे, आतेरचे, तल्मोनचे, अक्कूबचे, हतीताचे व शोबाईचे 139,
४३
मंदिराचे सेवकांचे वंशज: झीहाचे, हसूफाचे, तब्बावोथचे,
४४
केरोसचे, सीआहाचे, पादोनचे,
४५
लबानाहचे, हगाबाहचे, अक्कूबचे,
४६
हागाबचे, शलमाईचे, हानानचे,
४७
गिद्देलचे, गहरचे, रेआयाहचे,
४८
रसीनचे, नकोदाचे, गज्जामचे,
४९
उज्जाचे, पासेआहचे, बेसाईचे,
५०
अस्नाहचे, मऊनीमचे, नफूसीमचे,
५१
बकबुकचे, हकूफाचे, हर्हूरचे,
५२
बसलूथचे, महीदाचे, हर्षाचे,
५३
बर्कोसचे, सिसेराचे, तामहचे,
५४
नसीयाहचे व हतीफाचे.
५५
शलोमोनच्या सेवकांचे वंशज: सोताईचे, हसोफरतचे, परूदाचे,
५६
यालाहचे, दर्कोनचे, गिद्देलचे,
५७
शफाट्याहचे, हत्तीलचे, पोखेरेथ-हज्ज़ेबाइमचे व आमीचे.
५८
मंदिराचे सेवक व शलोमोनच्या सेवकांचे वंशज एकूण 392.
Settings