मुख्य मजकुरावर जा

Ziph बद्दल बायबलमधील वचने

9 वचने · 3 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. जीफ, तेलेम, बालोथ,

  2. माओन, कर्मेल, जीफ, युत्ताह,

  3. दावीद अरण्यातील गडांमध्ये आणि जीफच्या डोंगराळ प्रदेशातील रानामध्ये राहू लागला. दिवसेंदिवस शौल त्याचा शोध घेत होता, परंतु परमेश्वराने दावीदाला त्याच्या हाती दिले नाही.

  4. दावीद जीफच्या वाळवंटातील होरेश येथे असताना त्याला कळले की, शौल त्याचा प्राण घेण्यासाठी बाहेर पडला आहे.

  5. तेव्हा ते बाहेर पडले आणि शौलाच्यापुढे जीफकडे गेले. आता दावीद आणि त्याची माणसे यशीमोनच्या दक्षिणेकडील अराबाह येथे माओनच्या वाळवंटात होती.

  6. तेव्हा शौल त्याच्या निवडलेल्या तीन हजार इस्राएली सैनिकांना बरोबर घेऊन दावीदाचा शोध घेण्यासाठी जीफच्या वाळवंटाकडे निघाला.

  7. यरहमेलाचा भाऊ कालेबचे पुत्र: ज्येष्ठपुत्र मेशा जीफाचा पिता होता, मेशा जिफचा पिता होता आणि त्याचा पुत्र मारेशाह हा हेब्रोनचा पिता होता.

  8. यहल्लेलेलचे पुत्र: जीफ, जीफा, तिर्‍या व असरेल.

  9. गथ, मारेशाह, जीफ,