Caleb
हे नावानेही ओळखले जाते: Chelubai, Carmi
Caleb चा उल्लेख असलेली वचने
हेस्रोनास झालेले पुत्र: यरहमेल, राम व केलूबाइ.
हेस्रोनचा पुत्र कालेबास त्याच्या पत्नी अजूबा (व यरियोथ) यांच्यापासून संतती झाली. अजुबाहचे पुत्र: येशेर, शोबाब व अर्दोन.
अजुबाहच्या मृत्यूनंतर कालेबाने एफ्राथेशी विवाह केला. तिच्या पोटी त्यास हूर झाला.
यरहमेलाचा भाऊ कालेबचे पुत्र: ज्येष्ठपुत्र मेशा जीफाचा पिता होता, मेशा जिफचा पिता होता आणि त्याचा पुत्र मारेशाह हा हेब्रोनचा पिता होता.
याशिवाय तिला मदमन्नाहचा पिता शाफ, आणि मखबेना व गिबियाह यांचा पिता शेवा हे झाले; कालेबाची कन्या अक्साह होती.
ही कालेबाची संतती होय. एफ्राथेचा ज्येष्ठपुत्र हूरचे पुत्र: शोबाल हा किर्याथ-यआरीमाचा पिता होता.
यहूदाहचे वंशज: पेरेस, हेस्रोन, कर्मी, हूर व शोबाल.