Zerah बद्दल बायबलमधील वचने: 1. Son of Reuel
1. Son of Reuel बद्दल वचने
रऊएलाचे पुत्र: नहाथ, जेरह, शम्माह व मिज्जा. ही एसावाची पत्नी बासमाथ हिची नातवंडे होती.
एसावाचा पुत्र रऊएलचे वंशज: नहाथ, जेरह, शम्माह व मिज्जा. ही कुळे एदोम देशात रऊएलापासून झाले; एसाव व त्याची पत्नी बासमाथची ही नातवंडे.
रऊएलाचे पुत्र: नहाथ, जेरह, शम्माह व मिज्जा.