Skip to content

Reuel

6 वचने · 10 कुटुंब सदस्य

Reuel चा उल्लेख असलेली वचने

  1. एसावापासून आदाहला एलीफाज नावाचा पुत्र झाला, बासमाथला रऊएल नावाचा पुत्र झाला.

  2. एसावाच्या पुत्रांची नावे: एसावची पत्नी आदाहपासून झालेला पुत्र एलीफाज आणि एसावची पत्नी बासमाथ हिच्यापासून झालेला रऊएल.

  3. रऊएलाचे पुत्र: नहाथ, जेरह, शम्माह व मिज्जा. ही एसावाची पत्नी बासमाथ हिची नातवंडे होती.

  4. एसावाचा पुत्र रऊएलचे वंशज: नहाथ, जेरह, शम्माह व मिज्जा. ही कुळे एदोम देशात रऊएलापासून झाले; एसाव व त्याची पत्नी बासमाथची ही नातवंडे.

  5. एसावाचे पुत्र: एलीफाज, रऊएल, यऊश, यालाम व कोरह.

  6. रऊएलाचे पुत्र: नहाथ, जेरह, शम्माह व मिज्जा.