मुख्य मजकुरावर जा

Walls बद्दल बायबलमधील वचने: Of the Church as a protection to the nation

2 वचने · 48 पैलू

Of the Church as a protection to the nation बद्दल वचने

  1. ती जर भिंत असती तर, आम्ही तिच्यावर चांदीचे बुरूज बांधू. ती जर दार असती तर आम्ही तिला, गंधसरूच्या फळ्यांनी झाकून टाकले असते.

  2. मी एक भिंत आहे, आणि माझे स्तन बुरुजासारखे आहेत. अशाप्रकारे मी माझ्या प्रियकराच्या नजरेत त्याला समाधान आणणारी झाले आहे.