मुख्य मजकुरावर जा

Walls बद्दल बायबलमधील वचने: Of salvation

2 वचने · 48 पैलू

Of salvation बद्दल वचने

  1. त्या दिवशी सर्व यहूदीया देश हे गीत गाईल: आमच्याकडे एक भक्कम शहर आहे; परमेश्वर त्याचे तारण त्याच्या भिंती आणि तटबंदी करतात.

  2. यापुढे तुझ्या देशातून हिंसाचार, किंवा अधोगती व विध्वंस तुझ्या सीमेत ऐकिवात येणार नाही, परंतु तुझ्या तटबंदीस तू तारण व तुझ्या वेशींना स्तुती असे म्हणशील.