मुख्य मजकुरावर जा

Walls बद्दल बायबलमधील वचने: Had towers built on them

4 वचने · 48 पैलू

Had towers built on them बद्दल वचने

  1. उज्जीयाहने यरुशलेममध्ये कोपऱ्याच्या फाटकाजवळ, खोऱ्यांच्या फाटकाजवळ आणि दोन भिंतीच्या कोपऱ्याजवळ बुरूज बांधले आणि त्यांची तटबंदी केली.

  2. नंतर त्याने भिंतीचे तुटलेले सर्वभाग दुरुस्त करून त्यावर अत्यंत परिश्रमाने बुरूज बांधले. त्याने त्या भिंतीबाहेर दुसरी भिंत बांधली आणि दावीद नगरीच्या एकमेकांना लागून बांधलेल्या घरांची छते मजबूत केली. त्याने मोठ्या संख्येने शस्त्रे आणि ढालीसुद्धा तयार केल्या.

  3. सीयोनेभोवती फिरा, तिची फेरी मारा, तिचे बुरूज मोजा.

  4. मी एक भिंत आहे, आणि माझे स्तन बुरुजासारखे आहेत. अशाप्रकारे मी माझ्या प्रियकराच्या नजरेत त्याला समाधान आणणारी झाले आहे.