मुख्य मजकुरावर जा

Urim and Thummin बद्दल बायबलमधील वचने: Illustrative of the light and perfection of Christ, the true high priest

5 वचने · 6 पैलू

Illustrative of the light and perfection of Christ, the true high priest बद्दल वचने

  1. मग तो लेवी विषयी म्हणाला: “तुमचे उरीम व थुम्मीम, तुमच्या विश्वसनीय लोकांच्या अधिकारात कायम राहोत. ज्यांची तुम्ही मस्सा येथे परीक्षा घेतली; आणि मरीबाहच्या झर्‍याजवळ तुम्ही त्यांच्याशी झुंज दिली.

  2. त्यांच्यामध्ये जीवन होते आणि तेच जीवन संपूर्ण मनुष्यजातीला प्रकाश देत होते.

  3. जो खरा प्रकाश प्रत्येकाला प्रकाश देतो तो जगात येणार होता.

  4. कारण मोशेद्वारे नियमशास्त्र देण्यात आले होते; परंतु येशू ख्रिस्ताद्वारे कृपा व सत्य देण्यात आले आहे.

  5. आणि त्यांच्यामधेच सर्व बुद्धीची व ज्ञानाची भांडारे गुप्त ठेवलेली आहेत.