Trust बद्दल बायबलमधील वचने: Saints plead, in prayer
Saints plead, in prayer बद्दल वचने
माझ्या जिवाचे रक्षण करा आणि मला वाचवा; मला लज्जित होऊ देऊ नका, कारण मी तुमच्या आश्रयास आलो आहे.
संगीत दिग्दर्शकासाठी. दावीदाचे स्तोत्र याहवेह, मी केवळ तुमच्याच ठायी आश्रय घेतला आहे; मला कधीही लज्जित होऊ देऊ नका; आपल्या नीतिमत्वानुसार मला सोडवा.
परंतु सार्वभौम याहवेह, मी तुमच्यावरच दृष्टी केंद्रित केली आहे; तुम्हीच माझा आश्रय आहात—मला मृत्यूच्या हवाली करू नका.