Skip to content

Trust बद्दल बायबलमधील वचने: For ever

3 वचने · 66 पैलू

For ever बद्दल वचने

  1. परंतु मी तर परमेश्वराच्या आश्रयाखालील जैतून वृक्षाप्रमाणे सुरक्षित आहे; परमेश्वराच्या अक्षय प्रीतिवर मी सदासर्वकाळ विसंबून आहे.

  2. माझ्या लोकांनो, तुम्ही सर्वकाळ त्यांच्यावर भरवसा ठेवा; आपले हृदय त्यांच्यापुढेच मोकळे करा, कारण परमेश्वरच आमचे आश्रयस्थान आहेत. सेला

  3. याहवेहवर कायम भरवसा ठेवा, कारण याहवेह, याहवेह स्वत: सनातन खडक आहेत.