Titles and Names of the Devil बद्दल बायबलमधील वचने: Satan
Satan बद्दल वचने
सैतानाने इस्राएलविरुद्ध आपत्ती आणली, त्याने दावीदाला इस्राएली लोकांची शिरगणती करण्यास चिथाविले.
एके दिवशी देवदूत याहवेहसमोर स्वतःला सादर करण्यासाठी आलेले असताना सैतानही त्यांच्याबरोबर आला.