मुख्य मजकुरावर जा

Titles and Names of the Devil बद्दल बायबलमधील वचने: Father of lies

1 वचन · 31 पैलू

"Titles and Names of the Devil" साठी शोधा

Father of lies बद्दल वचने

  1. तुम्ही तुमचा पिता सैतानापासून आहात आणि तुमच्या पित्याची इच्छा पूर्ण करावयास पाहता. तो आरंभापासून घात करणारा व सत्याला धरून न राहणारा आहे, कारण त्याच्यामध्ये सत्य नाही. तो जेव्हा लबाड बोलतो तेव्हा तो त्याची जन्मभाषा बोलतो, कारण तो लबाड आहे व लबाडांचा पिता आहे.