मुख्य मजकुरावर जा

Titles and Names of the Church बद्दल बायबलमधील वचने: Temple of God

2 वचने · 45 पैलू

"Titles and Names of the Church" साठी शोधा

Temple of God बद्दल वचने

  1. तुम्ही स्वतः परमेश्वराचे मंदिर आहात आणि परमेश्वराचा आत्मा तुम्हामध्ये वस्ती करतो हे तुम्हाला माहीत नाही का?

  2. जर कोणी परमेश्वराच्या मंदिराचा नाश करतो, तर परमेश्वरसुद्धा त्या व्यक्तीचा नाश करतील. कारण परमेश्वराचे मंदिर पवित्र आहे आणि तुम्ही मिळून ते मंदिर आहात.