मुख्य मजकुरावर जा

Titles and Names of the Church बद्दल बायबलमधील वचने: Lamb's wife

2 वचने · 45 पैलू

"Titles and Names of the Church" साठी शोधा

Lamb's wife बद्दल वचने

  1. चला, आपण आनंदोत्सव करू, उल्लास करू व त्यांचे गौरव करू, कारण कोकर्‍याच्या विवाहाची वेळ झाली आहे. त्यांच्या वधूने स्वतःला सजविले आहे.

  2. मग शेवटच्या सात पीडांनी भरलेल्या वाट्या ओतणार्‍या सात देवदूतांपैकी एक देवदूत माझ्याकडे येऊन मला म्हणाला, “चल, माझ्याबरोबर ये, म्हणजे मी तुला वधू—कोकर्‍याची पत्नी दाखवितो.”