Time बद्दल बायबलमधील वचने: The exodus
The exodus बद्दल वचने
इस्राएली लोक इजिप्त देशातून बाहेर आल्यावर तिसर्या महिन्याच्या पहिल्या दिवशी; याच दिवशी ते सीनायच्या रानात आले.
दुसर्या वर्षाच्या पहिल्या महिन्याच्या पहिल्या दिवशी निवासमंडपाची उभारणी करण्यात आली.
इस्राएली लोक इजिप्त देशातून बाहेर पडल्यावर चारशे ऐंशी वर्षानंतर, इस्राएलवर शलोमोनच्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षात, दुसर्या महिन्यात; म्हणजेच सीव महिन्यात, शलोमोनने याहवेहचे मंदिर बांधण्यास सुरुवात केली.