Time बद्दल बायबलमधील वचने: Days
Days बद्दल वचने
पृथ्वीवरून पाणी सतत कमी होत गेले. दीडशे दिवस उलटल्यानंतर पाणी ओसरले.
त्याचे पुत्र त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांच्या घरी मेजवानी देत असत, त्यावेळी ते आपल्या तीनही बहिणींना मेजवानीचे आमंत्रण देत असत.
आमची रोजची भाकर प्रतिदिनी आम्हाला द्या.