The Tribe Of Manasseh बद्दल बायबलमधील वचने: Families of
Families of बद्दल वचने
मनश्शेहचे वंशज: माखीरपासून माखीरी कूळ (माखीर गिलआदाचा पिता होता); गिलआदापासून गिलआदी कूळ.
हे गिलआदाचे वंशज होते: इएजेरपासून इएजेरी कूळ; हेलेकपासून हेलेकी कूळ;
अस्रिएलपासून अस्रिएली कूळ; शेखेमपासून शेखेमी कूळ;
शेमीदापासून शेमीदाई कूळ; हेफेरपासून हेफेरी कूळ.
(हेफेरचा पुत्र सलाफहादला पुत्र नव्हते; त्याला फक्त कन्या होत्या, त्यांची नावे महलाह, नोआह, होगलाह, मिल्काह आणि तिरजाह होती.)