मुख्य मजकुरावर जा

The Sun बद्दल बायबलमधील वचने: Of supreme rulers

2 वचने · 45 पैलू

"The Sun" साठी शोधा

Of supreme rulers बद्दल वचने

  1. पुढे त्याला आणखी एक स्वप्न पडले. तो त्यांना म्हणाला, “पाहा, मला आणखी एक स्वप्न पडले. सूर्य, चंद्र आणि अकरा तारे यांनी मला खाली लवून नमन केले.”

  2. आकाशातील तारे आणि त्यांची नक्षत्रे त्यांचा प्रकाश देणार नाहीत. उगवता सूर्य अंधकारमय होईल आणि चंद्र त्याचा प्रकाश देणार नाही.