मुख्य मजकुरावर जा

The Sun बद्दल बायबलमधील वचने: (Its brightness,) of the future glory of saints

2 वचने · 45 पैलू

(Its brightness,) of the future glory of saints बद्दल वचने

  1. जे सुज्ञ आहेत ते आकाशातील प्रकाशासारखे प्रज्वलित होतील. तसेच अनेकांना नीतिमार्गाकडे वळवणारे सदासर्वकाळ तार्‍यांप्रमाणे चकाकतील.

  2. मग नीतिमान लोक आपल्या पित्याच्या राज्यात सूर्यासारखे चमकतील. ज्यांना ऐकावयास कान आहेत त्यांनी ऐकावे.