मुख्य मजकुरावर जा

The Sun बद्दल बायबलमधील वचने: (Going down at noon,) of premature destruction

2 वचने · 45 पैलू

"The Sun" साठी शोधा

(Going down at noon,) of premature destruction बद्दल वचने

  1. सात मुलांची माता बेशुद्ध होऊन मृत्युमुखी पडेल. भरदिवसा तिचा सूर्य मावळेल; आता ती अपमानित आणि लज्जित होऊन बसेल. त्यातून वाचलेल्यांना त्यांच्या वैर्‍यांसमक्ष मी तलवारीस बळी देईन,” याहवेहने असे जाहीर करतात.

  2. “त्या दिवशी,” सार्वभौम याहवेह घोषणा करतात, “दुपारच्या वेळी मी सूर्यास्त करेन आणि भरदिवसा पृथ्वीला अंधकारमय करेन.