The Sun बद्दल बायबलमधील वचने: Expressed the east by rising of
Expressed the east by rising of बद्दल वचने
नंतर ते ओबोथहून निघाले व पूर्वेकडे मोआबासमोर ईये-अबारीम रानात त्यांनी तळ दिला.
नंतर मोशेने यार्देनेच्या पूर्वेस तीन शहरे नेमली;
इस्राएली लोकांनी त्यांची भूमी आणि बाशानचा राजा ओगचीही भूमी जिंकून ताब्यात घेतली. यार्देनेच्या पूर्वेस असणारे हेच दोघे अमोरी राजे होते.
यार्देन नदीच्या पूर्वेकडे आर्णोन खोर्यापासून हर्मोन पर्वतापर्यंत व पूर्वेकडील सर्व अराबासह ज्या राजांना इस्राएली लोकांनी पराभूत करून ज्यांच्या सीमा हस्तगत केल्या ते हे: