मुख्य मजकुरावर जा

The Power of Christ बद्दल बायबलमधील वचने: Raising himself from the dead

4 वचने · 34 पैलू

"The Power of Christ" साठी शोधा

Raising himself from the dead बद्दल वचने

  1. येशू म्हणाले, “हे मंदिर तुम्ही नष्ट करा आणि मी ते तीन दिवसात पुन्हा बांधेन.”

  2. त्यांनी उत्तर दिले, “हे मंदिर बांधण्यासाठी शेहेचाळीस वर्षे लागली आणि आपण तीन दिवसात हे बांधू शकता का?”

  3. परंतु मंदिर म्हणजे स्वतःच्या शरीरा संदर्भात ते बोलत होते.

  4. तो कोणी मजपासून घेत नाही, तर मी स्वतः होऊनच तो अर्पण करतो. मला तो देण्याचा अधिकार आहे व तो परत घेण्याचाही अधिकार आहे. ही आज्ञा मला माझ्या पित्यापासून प्राप्त झाली आहे.”