मुख्य मजकुरावर जा

The Power of Christ बद्दल बायबलमधील वचने: Shall be specially manifested at his second coming

2 वचने · 34 पैलू

"The Power of Christ" साठी शोधा

Shall be specially manifested at his second coming बद्दल वचने

  1. “त्यावेळी लोक मानवपुत्राला परमेश्वराच्या उजवीकडे बसलेले आणि सामर्थ्याने व पराक्रमाने आकाशात मेघारूढ होऊन परत येत असलेले पाहतील.

  2. चातुर्याने कल्पिलेल्या कथास अनुसरून आम्ही आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे सामर्थ्य आणि आगमन यासंबंधाने कळविले होते असे नाही, परंतु आम्ही त्यांच्या वैभवाचे साक्षी आहोत.