मुख्य मजकुरावर जा

The Power of Christ बद्दल बायबलमधील वचने: His teaching

3 वचने · 34 पैलू

"The Power of Christ" साठी शोधा

His teaching बद्दल वचने

  1. येशूंनी या गोष्टी सांगण्याचे संपविले, तेव्हा समुदाय त्यांच्या शिकवणीवरून थक्क झाले.

  2. कारण ते नियमशास्त्राच्या शिक्षकांप्रमाणे नव्हे तर ज्याला अधिकार आहे असे त्यांना शिकवीत होते.

  3. येथेही लोक त्यांच्या शिकवणीवरून थक्क झाले, कारण त्यांच्या शब्दांमध्ये अधिकार होता.