The Ishmaelites बद्दल बायबलमधील वचने: Heads of tribes
Heads of tribes बद्दल वचने
ही इश्माएलाच्या पुत्रांची त्यांच्या जन्मानुसार यादी: इश्माएलाचा प्रथमपुत्र नबायोथ, नंतर केदार, अदबील, मिबसाम,
मिश्मा, दूमाह, मस्सा,
हदद, तेमा, यतूर, नापीश आणि केदमाह.
हे त्यांचे वंशज होते: इश्माएलाचा प्रथमपुत्र नबायोथ, नंतर केदार, अदबील, मिबसाम,
मिश्मा, दूमाह, मस्सा, हदद, तेमा,
यतूर, नापीश आणि केदमाह.