मुख्य मजकुरावर जा

The High Priest बद्दल बायबलमधील वचने: Being made without an oath

3 वचने · 65 पैलू

Being made without an oath बद्दल वचने

  1. आणि हे शपथेवाचून झाले नाही! दुसरे शपथ न घेता याजक झाले.

  2. परंतु तो शपथ घेऊन याजक झाला, जेव्हा परमेश्वर त्याला म्हणाले, “प्रभूने शपथ घेतली आहे आणि ते त्यांचे मन कदापि बदलणार नाहीत: ‘तू सदासर्वकाळचा याजक आहेस.’ ”

  3. कारण या शपथेमुळे, येशू अधिक चांगल्या कराराची हमी घेणारे झाले आहेत.